crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: achla killa
achla killa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
achla killa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ एप्रिल, २०२६

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari

 अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


• स्थान : 

नाशिक जिले में पूर्व–पश्चिम दिशा में फैली सातमाला पर्वत श्रृंखला में लगभग 18 किले देखने को मिलते हैं। उनमें से एक किला वणी क्षेत्र में स्थित है। यह एक निगरानी (टोह लेने) के लिए बनाया गया मध्ययुगीन किला है।

• किले की ऊंचाई : 

इस किले की सामान्य ऊंचाई समुद्र तल से लगभग 4040 मीटर है और यह एक गिरिदुर्ग (पहाड़ी किला) है। किले की चढ़ाई मध्यम स्तर की है।

• किले तक पहुंचने के मार्ग :

• मुंबई से – नाशिक – वणी – पिंपरी अचला, वहां से आगे दगडपिंपरी गांव से जंगल के रास्ते अचला किले तक जाया जा सकता है।

• गुजरात के सूरत से – नवसारी – सापुतारा – हरगड – खिराड – वहां से जमाले गांव और आगे जंगल मार्ग से किले पर पहुंचा जा सकता है।

• मुंबई और सूरत अंतरराष्ट्रीय बंदरगाह हैं।

• वणी से अचला किला लगभग 12 किमी दूर है।

• अचला किले पर देखने योग्य स्थान :

• नाशिक से वणी गांव तक वाहन या बस से पहुंच सकते हैं। वहां से पिंपरी अचला मार्ग से दगडपिंपरी गांव पहुंचने के बाद एक पगडंडी (जंगल मार्ग) किले की ओर जाती है। इस रास्ते से चलते हुए सती मंदिर के पास पहुंचते हैं।

• सती मंदिर :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


रास्ते में एक छोटा सा गुंबदनुमा मंदिर मिलता है, जिसे सती मंदिर कहा जाता है। अंदर पत्थर की मूर्ति है। पहले पति के निधन के बाद सती गई महिला की स्मृति में यह मंदिर बनाया गया होगा।

• हनुमान मंदिर :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


आगे चढ़ाई करते हुए एक पठार पर पहुंचते हैं, जहां लाल रंग से रंगी हुई हनुमान जी की मूर्ति दिखाई देती है। आसपास का निर्माण नष्ट हो चुका है। ऊपर टीन का छप्पर है और नीचे खुले में मूर्ति स्थापित है। हनुमान जी बल और संकटमोचन के देवता होने के कारण लगभग हर किले पर उनकी स्थापना मिलती है।

• कटावदार सीढ़ी मार्ग :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


पठार पार करने के बाद एक खड़ी चट्टान (कटावदार कड़ा) आती है, जिसमें ऊपर जाने के लिए सीढ़ियां काटी गई हैं। इसी मार्ग से किले पर चढ़ाई की जाती है।

• गुफा :

सीढ़ियों के पास चट्टान में खोदी गई एक गुफा दिखाई देती है, जो लगभग 3×3 फीट और करीब 10 फीट लंबी है। संभवतः इसका उपयोग निगरानी के लिए किया जाता था।

• पानी के टांके :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


ऊपर चढ़ते समय बाईं ओर एक पानी का टांका दिखाई देता है, जो अब भर चुका है। यह पीने और अन्य उपयोग के लिए बनाया गया था।

• किले का माथा :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


ऊपर पहुंचने पर किले का छोटा सा समतल भाग मिलता है। यहां झाड़ियां उगी होने के कारण संरचनाएं स्पष्ट दिखाई नहीं देतीं। यहां से आसपास का सुंदर दृश्य देखा जा सकता है।

• वाडे और संरचना के अवशेष :

किले की इमारतें समय के साथ नष्ट हो चुकी हैं। अब केवल उनके अवशेष (नींव) ही दिखाई देते हैं।

• पानी के टांके :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


किले के ऊपर एक बड़ा पानी का टांका है। स्थानीय लोग मानते हैं कि गंभीर बीमारी से ठीक होने के बाद यहां स्नान किया जाता है। पास में एक और टांका और टूटी हुई मूर्तियां भी दिखाई देती हैं।

• लगातार आठ पानी के टांके :

अचला किले की जानकारी achla kille ke bare me jankari


किले के ढलान पर एक के बाद एक आठ पानी के टांके बने हुए हैं। ये वर्षा जल संचयन और शुद्धिकरण के लिए बनाए गए थे। साथ ही, यहां से निकाले गए पत्थरों का उपयोग किले के निर्माण में किया गया था। इस प्रकार इनका दोहरा उपयोग था। वर्तमान में इनकी स्थिति खराब हो गई है।

• किले से दिखाई देने वाले स्थान :

यहां से सातमाला और सह्याद्री पर्वत श्रृंखला के रावळ्या, जवळ्या, धोडप, सप्तशृंगीगड, टवळ्या और बहीर्या पर्वत दिखाई देते हैं।

• अचला किले का इतिहास :

• यह किला मध्ययुगीन काल का है और इसकी संरचना यादवकालीन किलों से मिलती-जुलती है।

• यह किला सूरत बंदर और कोकण के व्यापारिक मार्गों की निगरानी के लिए बनाया गया था।

• पहले इस क्षेत्र पर यादव वंश का शासन था।

• बाद में यह बहामनी, फिर निजामशाही और उसके बाद मुगलों के अधीन आया।

• कुछ समय तक यहां मराठों का शासन भी रहा। कहा जाता है कि सूरत की दूसरी लूट के बाद मराठा सरदार गोंदाजी नारायण ने कुछ धन यहां छिपाया था।

• बाद में यह क्षेत्र ब्रिटिश शासन के अधीन चला गया।

• 15 अगस्त 1947 को भारत की स्वतंत्रता के बाद यह किला भारत सरकार के अधीन आ गया।

• समय के साथ उपेक्षा के कारण किले की स्थिति खराब हो गई है।

इस प्रकार अचला किले की यह संपूर्ण जानकारी है। Achla kille ke bare me jankari hindi me 

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत Achla killyachi mahiti marathi madhe

 अचला किल्ला माहिती मराठी भाषेत
अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


• स्थान : 

नाशिक जिल्ह्यातील पूर्व पश्चिम रेषेत पसरलेल्या सातमाळा डोंगर रांगेत ऐकून १८ किल्ले पहायला मिळतात. त्यातील एक किल्ला आपल्याला वणी विभागात पाहायला मिळतो. तो एक टेहळणी साठी बांधलेला मध्ययुगीन किल्ला आहे.

• किल्याची उंची : 

या किल्याची सर्वसाधारण उंची ही समुद्र सपाटी पासून ४०४० मीटर असून हा एक गिरीदुर्ग आहे. किल्याची चढाई मध्यम स्वरूपाची आहे.

• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

• मुंबई येथून – नाशिक – वणी – पिंपरी अचला येथून पुढे दगडपिंपरी गावातून आपण अचला किल्ल्याकडे रानवाटेने जाऊ शकतो.

• गुजरात राज्यातील सूरत येथून – नवसारी – सापुतारा - हरगड – खिराड – येथून जमाले गावी व येथून रानवाटेने गडावर जाता येते.

• मुंबई व सुरत ही आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत.

• वणी ते अचला १२ किमी अंतर आहे.

• अचला किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• नाशिक येथून वणी गावी आपल्या वाहनाने किंवा बसने येऊ शकतो. तेथून पिंपरी अचला मार्गे दगड पिंपरी गावात आल्यावर तेथून एक पाणंद रानवाट अचला गडाकडे जाते. या वाटेने आपण पायी अथवा थोड पुढे सती मंदिराजवळ येतो.

• सती मंदीर :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


वाटेत एक छोटेसे घुमटी मंदीर लागते. ते सती मंदीर आहे. आतमध्ये शिळा मूर्ती आहे. पूर्वी येथे पती निधनानंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ हे मंदीर बांधल्याचे दिसून येते.

• हनुमंत मंदिर :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


पायवाटेने पुढे गडाकडे जाताना थोडा चढ चढून पठारावर आपण जाऊन पोहोचतो. तेथे एक शेंदरी रंगात रंगवलेली ‘हनुमंत मूर्ती’ पहायला मिळते. बाजूचे बांधकाम नष्ट झाले आहे. वरील बाजूस पत्रा व त्याखाली खुल्या स्वरूपात हनुमंत मूर्ती पहायला मिळते. हनुमंत ही वीर संकटमोचन व बलोपासनेची देवता असल्याने तिची स्थापन प्रत्येक गडावर अथवा आसपास पहायला मिळते.

• कात्याळ पायरी मार्ग :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


पठार चढून पुढे गेल्यावर आपल्याला कात्याळकडा लागतो. त्यामध्ये खोदून वर जाण्यासाठी पायऱ्या केल्याचे दिसून येते. या मार्गाने आपण गडावर चढून जाऊ शकतो.

• गुहा :

• पायरी मार्गाने वर चढून जाताना आपल्याला व पायरी मार्गापासून थोड बाजूला कात्याळात खोदलेली गुहा पहायला मिळते. ही तीन बाय तीन चौरस असलेली दहाफुट लांब असलेली ही गुहा वाटेवर टेहळणी करण्यासाठी बांधली गेली असावी.

• पाण्याचे टाके :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


पायरी मार्गाने वरील बाजूस चढून गेल्यावर थोड्या अंतरावर डाव्या हाताला एक पाण्याचे मुजलेले टाके पाहायला मिळते. हे पिण्यासाठी तसेच खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधले गेले असावे.

• गड माथा :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


पुढे आपण गडमाथ्यावर जाऊन पोहोचतो. हा माथा छोटासा आहे. या परिसरात काही झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे आपल्याला येथील वास्तू रचना पाहायला नीट मिळत नाहीत. येथून आपल्याला सभोवताली असणारा संपूर्ण प्रदेश पाहता येतो.

• वाडे व वास्तू रचना अवशेष :

गडावरील वास्तू काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे आता फक्त ज्योते पहायला मिळतात.

• पाण्याचे टाके : 

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


गडमाथ्यावर रुंद असे एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. येथील स्थानिक लोक मोठ्या आजारातून बरे झाल्यावर येथील टाक्यात अंघोळ करतात. असे स्थानिक लोक सांगतात. तसेच पुढे आणखी एक पाण्याचे टाके पाहायला मिळते त्या शेजारी भग्न मूर्ती पहायला मिळतात.

• सलग्न आठ पाण्याची टाकी :

अचला किल्ला माहिती मराठी भाषेत  Achla killyachi mahiti marathi madhe


गडमाथा उतारावर पाणी मार्गावर असलेल्या वाटेवर एकामागून एक अशी सलग्न पाण्याची टाकी पाहायला मिळतात. पावसाळी पाणी मार्गावर खोदलेली ही टाकी उत्तम पाणी निवळण्यासाठी केलेली रचना आहेत. येथील दगड काढून किल्ल्यावरील वाडे, तटबंदी व अन्य बांधकाम करण्यासाठी या दगडांचा वापर केला गेला असून दगड काढलेल्या जागी पाण्याची टाकी तयार केली. अशी दुहेरी उद्देशाने यांची रचना केल्याचे दिसून येते. सध्या यांची दुरावस्था झाल्याचे दिसते.

• गड माथ्यावरून पहायला मिळणारी ठिकाणे :

गडाचा माथा छोटासा असून येथून आपल्याला सातमाळा व सह्याद्री डोंगर रांगेतील रावळ्या डोंगर, जवळ्या डोंगर, धोडप, सप्तशृंगीगड, टवळ्या डोंगर, बहीर्या डोंगर पहायला मिळतात.


• अचला किल्याची ऐतिहासिक माहिती :

• हा किल्ला मध्ययुगीन काळातील असून याची बांधणी यादवकालीन किल्यांशी जुळते. हा सातमाळा परिसरातील सुरत बंदर व कोकणस्थ बंदराकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर तसेच शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यादव काळात बांधला गेला असल्याचे जाणवते. या परिसरात पूर्वी यादव घराण्याची सत्ता होती.

• पुढे हा परिसर बहामनी सत्तेच्या ताब्यात होता. तेथून पुढे निजामशाहीत होता. तेथून पुढे मुघल बादशहाने निजामशाही बुडवून हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.

• काही काळ येथे मराठी सत्ता होती. दुसरी सुरत लूट केल्यावर परत माघारी येताना काही लूट मराठा सरदार गोंदाजी नारायण याच्या ताब्यात होती. ती त्याने या किल्यावर सुरक्षेसाठी लपवली होती असे ऐकिवात माहितीतून समजते.

• पुढे मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर ब्रिटिश सरकारच्या ताब्यात हा प्रदेश गेला.

• पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला व प्रदेश स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते.

• अशी आहे अचला किल्याची माहिती. Achla killyachi mahiti marathi madhe


नलदुर्ग किला : इतिहास, विशेषताएँ, दर्शनीय स्थल और यात्रा जानकारी | Naldurg Fort Information in Hindi

नलदुर्ग किला : इतिहास, विशेषताएँ, दर्शनीय स्थल और यात्रा जानकारी | Naldurg Fort Information in Hindi  स्थान : नलदुर्ग किला महाराष्ट्र के धार...